Employee Strike: संपात सहभागी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस

Employee Strike

धुळे: राज्यामधील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करत आहेत. Employee Strike: या संपात धुळे जिल्ह्यातीलही तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी (old pension scheme Notice from) सहभागी झालेले आहेत. त्यामुळे शासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संपात सहभागी … Read more