MahaDBT Farmer Scheme: शेतकरी महा-डीबीटी सर्व योजना मध्ये अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे

mahadbt farmer scheme

MahaDBT Farmer Scheme नमस्कार, मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरून तुम्ही भरपूर योजनेसाठी अर्ज केले असतील. कोणत्याही योजनेमध्ये जर तुमचं नाव लागलं असेल म्हणजे तुमचं लॉटरीमध्ये जर नाव लागलं तर तुम्हाला सर्वात अगोदर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत? कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत? याबाबत आपण माहिती घेणार आहोत. कृषि विभागाच्या योजनांसाठी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महाडीबीटी … Read more