India Post GDS Result 2023: इंडिया पोस्ट GDS निकाल, गुणवत्ता यादी डाउनलोड लिंक

India Post GDS Result 2023

India Post GDS Result 2023: भारतीय टपाल विभागाने देशभरात ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) भरतीसाठी एकूण 40,889 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले होते. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण झाली आहे आणि इच्छुकांना 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत फॉर्म दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली होती. प्राधिकरण आता www.indiapost.gov.in किंवा www.indiapostgdsonline.gov.in द्वारे इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 … Read more