‘या’ जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यांची यादी जाहीर

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : – जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :- रेड अलर्ट चा अर्थ काय ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये अति मुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिला जातो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट … Read more