Pocra: राज्यात लवकरच लागू होणार पोकरा 2.0, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मिळणार निधी

Pocra

Pocra | 10,000 कोटी रुपयांच्या निधीसह पोकरा 2.0 म्हणजे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (Pocra) ही योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितली आहे. हिंगोली येथील एका कार्यक्रमादरम्यान ते सांगत होते. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी, यासाठी आर्थिक लाभ व्हावा याकरिता प्रत्येक सरकार प्रयत्न करत असते. महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी याकरता … Read more