Crop insurance: या 8 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या खात्यावर हेक्टरी 13 हजार 729 रुपये जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

Crop insurance

crop insurance: मित्रांनो, सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार प्रति हेक्टर 13,000 रुपयांपर्यंत मदत देत आहे. या दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १३,७२९ रुपये देणार आहे, पहा या जिल्ह्यांची यादी. crop insurance scheme अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more