ISROच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो?

Chandrayaan-3 : 23 ऑगस्ट, हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. भारताचा महत्वकांशी प्रकल्प, चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशभरातून इस्रो(ISRO) च्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, इतका मोठा भीमपराक्रम करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो, नासाचे वैज्ञानिक इस्रोच्या शास्त्रज्ञांपेक्षा जास्त कमावतात का? असे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील.   … Read more