jandhan Account केंद्र शासनाची ४७ कोटी लोकांना भेट! मिळणार 10,000 रुपये
jandhan Account | जनधन खातेधारकांना केंद्र शासनाकडून jan dhan account opening online 10 हजार रुपये दिले जातात. सरकारने या खात्यावर विम्याची सुविधाही दिली आहे. तुम्हाला जनधन खात्यावर सरकारकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. या सुविधेमार्फत तुमच्या खात्यात एकही रुपया नसला तरी तुम्ही 10 हजार रुपये काढू शकता. याआधी ओव्हरड्राफ्टची सुविधा फक्त 5,000 रुपये होती. आता सरकारने … Read more