Talathi Bharti | तलाठी भरतीचा मार्ग मोकळा अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गाला ही संधी

सहा महिन्यापासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा Talathi Bharti मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला आहे. यामध्ये अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमाती सह इतर प्रवर्गालाही Talathi Bharti लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4 हजार 122 तलाठी पदे भरण्यात येणार … Read more