PM Kisan 14 installment | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा?

PM Kisan 14 installment

PM Kisan 14 installment | देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानच्या 14व्या हप्त्याचे पैसे 28 जुलै रोजी त्यांच्या खात्यात पोहोचतील. या दिवशी सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांचा हप्ता पोहोचेल. अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानचा (PM Kisan) 14 वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी … Read more