Maha DBT Farmer | महाडीबीटी चे नवीन पोर्टल सुरू
Maha DBT Farmer: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने महाडीबीटी ही पोर्टल सुरू केले होते. परंतु या पोर्टल वरती काही आर्थिक अडचणी असल्याने शेतकरी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकत नव्हते. Maha DBT Farmer Login शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून 25 ते 30 पेक्षा जास्त योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांना या योजनेमधून विविध घटकांसाठी अनुदानही … Read more