Milk Rate Issue : दूध उत्पादकांच्या समस्येला वाचा कोण फोडणार? प्रतिलिटर 12 रुपयांची घसरण
Milk Rate Issue: सोलापूर जिल्ह्यातील सलगर बुद्रुक हे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून त्यामुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 12 रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रश्नावर ना शेतकरी संघटना, ना विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका घेतली नाही, त्यामुळे शेतीला पूरक असा महत्त्वाचा दूध … Read more