mpsc exam news: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय
mpsc exam news: महाराष्ट्र सरकारने सरळसेवा भरतीद्वारे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. शिंदे-फडणवीस या सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकर भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारासाठी ही एक चांगली बातमी आहे. कारण आपल्याला माहित आहे की कोरोना महामारीमुळे मागील दोन … Read more