PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान 14 वा हप्ता जमा तुम्हाला मिळाला का?
PM Kisan | देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याचे पैसे 28 जुलै रोजी त्यांच्या खात्यात पोहोचतील. या दिवशी सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांचा हप्ता पोहोचेल. अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानचा (PM Kisan) 14 वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून … Read more