Matrutva Vandana Yojana: आता महिलांना ‘या’ योजनेंतर्गत मिळणार 6,000 रुपये
Matrutva Vandana Yojana: केंद्र सरकार मार्फत सामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम सरकार करते. तसेच केंद्र सरकार महिलांच्या (Matrutva Vandana Yojana) सन्मानासाठी आणि त्यांना सोयी सुविधा प्राप्त होण्यासाठी देखील बऱ्याच योजना राबवण्यात येत आहेत. याचपैकी एक गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येणारी पीएम मातृत्व वंदना योजना … Read more