Police Recruitment: मुंबई पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेची तारीख ठरली
मैदानी चाचणी झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर Police Recruitment पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महसंचालक संजय कुमार यांनी सांगितली आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची … Read more