India Post Recruitment 2023: पोस्टात तब्बल 1,899 जागांसाठी भरती! येथे करा अर्ज | Apply Online
India Post Recruitment 2023: प्रिय मित्रांनो, भारतीय टपाल विभागाने अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. पोस्टमन, मेलगार्ड आणि असिस्टंट यासारख्या भूमिकांचा समावेश असलेल्या एकूण रिक्त पदांची संख्या 1899 आहे. ऑनलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी, फॉर्म सबमिशनची अंतिम मुदत 09 डिसेंबर 2023 आहे. टपाल खात्याने भरतीच्या सर्व पैलूंची माहिती … Read more