RTE Lottery 2023: या तारखेला होणार ‘RTE’ ची सोडत, 1,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश
RTE Lottery: मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळेमध्ये 25% जागा आर्थिक दुर्बल मागास आणि अल्पसंख्यांक मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. यावर्षी राज्यांमधील 1,01,969 विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. 5 एप्रिल 2023 या रोजी प्रवेशाची लॉटरी निवड यादी काढणार आहे. आपल्या मुलांना चांगल्या नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पालकांच्या … Read more