Farming: या झाडांची शेती करा आणि कमवा कोटीमध्ये पैसा! पहा संपूर्ण माहिती
चंदन ही एक अशी (Farming) वनस्पती आहे जी शेतकऱ्यांना हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात भरपूर संपत्ती कमवून देऊ शकते. ‘पुष्पा’ या चित्रपटात तुम्ही हे पाहिले असेलच आणि त्याची किंमत तुम्हाला माहीत असेलच. तर आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याकडे चंदनाची लागवड (Farming) फारच कमी प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात काही ठिकाणी चंदनाची … Read more