SBI Vacancy: एसबीआयमध्ये ८७७ पदासाठी भरती; ४५ हजारांपर्यंत मिळणार पगार
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सपोर्ट ऑफिसरसह (SO) रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण ८७७ रिक्त जागा SBI Vacancy भरली जाणार आहेत. जे उमेदवार या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत अशे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट (online apply) ला भेट देऊन अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. उमेदवारांना ऑनलाइन … Read more