School : शाळा सुट्ट्यांची यादी जाहीर, तब्बल ७८ दिवस सुट्ट्या! आजच्या बैठकीत नवीन निर्णय जाहीर
School Holidays : यंदाच्या शैक्षणिक वर्षात १ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यात शाळांना ७८ दिवस सुटी असणार आहे. त्यात सार्वजनिक उत्सवाच्या ४२ तर दर महिन्यातील चार रविवार, अशी सुट्यांची यादी शासकीय विभागांकडून जाहीर करण्यात आली आहे. १५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. सुट्यांच्या शासकीय यादीनुसार, आषाढी एकादशी निमित्ताने, २९ जूनला … Read more