Solar Krushi Vahini Yojana: सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जमीन भाड्याने देऊन 1.50 रुपये भाडे मिळवण्यासाठी असा करा अर्ज

Solar Krushi Vahini Yojana

Solar Krushi Vahini Yojana: शेतकरी मित्रांनो महावितरण मार्फत राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे सौर कृषी वाहिनी योजना solar राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची नापीक किंवा पडीक जमीन महावितरण ला भाड्याने देऊन भाडे मिळवण्याची चांगली संधी देते. महावितरण शेतकऱ्याचे जमिनीवर सौर प्लांट solar-system स्थापन करून शेतकऱ्यांना त्याचे भाडे स्वरुपात पैसे देत आहे. Solar … Read more