soyabean rsoyabean | सोयाबीनच्या दरात घसरण – जाणून घ्या आजचा दर -Soybean Price

Soybean Price

Soybean Price चांगले पैसे मिळवून देणारं नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड शेतकरी करतात. गेल्या काही दिवसात सोयाबीनच्या दरांमध्ये चढऊतार सुरु आहेत. सोयाबीन हे Soybean Price शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय पीक आहे ज्यांना कोरोना संकटाच्या काळात चढ्या भावाचा फायदा झाला. मात्र, यंदा दरात घसरण आणि चढ-उतार झाले आहेत. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे भाव 5,125 रुपयांवर … Read more