Farmer Loan Waive: बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ‘कर्जमुक्ती’अंतर्गत ४० कोटी जमा

Farmer Loan Waive

Farmer Loan Waive: जिल्ह्यातील २२ हजार ८०४ शेतकऱ्यांनी प्रोत्साहन लाभासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यामधील जाहीर झालेल्या तीन यादीतील मिळून १५ हजार ७६१ लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत. Ratnagiri News: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waiver Scheme) 2022-23 या आर्थिक वर्षात 12 हजार 987 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४० कोटी … Read more