Talathi Bharti Maharashtra: तलाठी भरती साठी 15 मार्च ला येणार 4000+ पदांची जाहिरात

Talathi Bharti Maharashtra

Talathi Bharti Maharashtra: तलाठी भरतीची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. अशामध्ये वेगवेगळ्या अपडेट्स आपल्याला मिळत असतात. अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही तलाठी भरतीची जाहिरात शासन निर्णयानुसार जानेवारीच्या महिना संपेपर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु काही अंतर्गत व शासकीय कामामुळे हे जाहिरात येण्यास उशीर झाला आहे. तलाठी भरतीसाठी महसूल विभागाकडून वेगवेगळ्या विभागातून … Read more