Mini Tractor Anudan Yojana: मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार ९० % अनुदान
Mini Tractor Anudan शेतकरी बांधवांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. यामध्ये अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉल वाटप Tractor yojana योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भाविषयी दोन महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयं सहायता बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज सुरू झाले … Read more