Weather News | ब्रेकींग न्युज: यंदाच्या वर्षी पाऊस पडणार कमी; शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये होणार वाढ
Weather News |पाऊस आणि शेती हे दोन अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. पावसामुळे शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध होते. दरम्यान अशामध्येच पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते. तर दुसरीकडे पाऊस पडला नाही तर पाण्याच्या टंचाईमुळे पीक जळून जाते. मात्र काहीही झालं तरी पुरेसा पाणी साठा होण्यासाठी पाऊस हा महत्त्वाचा भाग आहे. यंदा पावसाचे दिवस कमीच … Read more