Talathi Bharti 2023 लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार, सरकारची मान्यता प्राप्त

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
जॉईन

Talathi Bharti 2023 लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार

Talathi Bharti 2023 | नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण तलाठी भरती विषयी माहिती बघणार आहोत, राज्यात एकूण ४ हजार १२५ तलाठी मोठी भरती होणार आहे. त्याला राज्य मंडळाकडून अनुमती देखील देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागामध्ये जिल्हानुसार पद भरतीची माहिती खाली आम्ही दिली आहे. या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यामधील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारी मध्ये GR प्रकाशित झाला असून लवकरच पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Talathi Bharti GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Talathi Bharti 2023 लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार, सरकारची मान्यता प्राप्त

2 thoughts on “Talathi Bharti 2023 लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार, सरकारची मान्यता प्राप्त”

Leave a Comment