महाराष्ट्र राज्य शासन महसूल विभाग अंतर्गत, तलाठी व मंडळ Talathi Bharti अधिकारी पदांसाठी पदभरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तलाठी पदांच्या एकूण 4,122 तर मंडळ अधिकारी पदांच्या 512 जागेसाठी भरती प्रक्रिया काढण्यात येणार आहे. पद भरतीसाठी आवश्यक पात्रता ,वयोमर्यादा, या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पहा.
आवश्यक पात्रता
तलाठी पदाकरिता talathi bharti 2023 उमेदवार हा कोणत्याही शाखेतून ,मान्यता प्राप्त असणारे कोणत्याही विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेला असावा.
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल 45 वर्ष एवढे असावे.
तसेच Talathi Bharti उमेदवार हा MSCIT / CCC संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
निवड प्रक्रिया कशी होणार?
तलाठी व मंडळ अधिकारी पदाकरिता talathi bharti 2023 सरळ सेवा पद्धतीने पदभरती घेण्यात येणार असून, 100 गुणांची ऑनलाईन पद्धतीने टीसीएस/आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेमध्ये गुणानुक्रमे/आरक्षण निहाय उमेदवाराची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल व निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करण्यात येवून अंतिम निवड करण्यात येईल.
या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितली आहे. यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये नोकरीची उत्तम संधी प्राप्त होईल.
- तलाठी पदासाठी आवश्यक कागदपत्रे talathi bharti 2023
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- दहावी/बारावी/ पदवीचे गुणपत्रक
- पदवीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
Wow, superb weblog layout! How lengthy have you ever been running
a blog for? you made blogging glance easy. The total
look of your site is great, let alone the content material!
You can see similar here najlepszy sklep