recruitment राज्यामध्ये एकूण 50 हजार शिक्षकांची भरती (kvs recruitment) होणार असल्याची माहिती सांगितली आहे. शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती होणार असून दुसऱ्या टप्प्यांमध्ये वीस हजार शिक्षकांची kvs भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी भरती kvs recruitment घेण्याचा आमचा विचार आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाले की दुसऱ्या टप्प्यामधील भरती teacher recruitment बाबत आकडा कळेल. यावेळी शंभर टक्के शिक्षक भरती होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी संत मान्यता असायला हवी, कारण आरक्षणा नुसार ही पद भरती होणार आहे. या उमेदवारांच्या मुलाखती घेऊनच त्यांची भरती घेतली जाणार आहे.
शिक्षक भरती बाबत मोठी घोषणा | 50000 शिक्षकांची होणार भरती
शिक्षक भरती बाबत मोठी घोषणा www educationrecruitmentboard com master cadre 2022
आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागत असे. मात्र आता प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावामध्येच पोस्टिंग मिळेल असं नाही पण जवळच्या गावांमध्ये पोस्टिंग देता येईल यावर विचार सुरू आहे. तसेच एखादा शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवत नसेल तर आता बदली न करता त्या शिक्षकांना kvs recruitment ट्रेनिंग देण्याबाबतही विचार केला आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.