technical desi Jugaad

 

या वाहनात ऑटो रिक्षासारखे तीन टायर आहेत. एवढेच नाही तर कारच्या आत एक सीट देखील आहे. बाईकवरील दोन व्यक्तींशिवाय अन्य एका व्यक्तीसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आहे.