New pension scheme: नवीन पेन्शन योजनेमध्ये ‘या’ सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

New pension scheme: नवीन पेन्शन योजनेमध्ये 'या' सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

New pension scheme: मागील 3 दिवसांपासून राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप उपसलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता. विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे. दुसरीकडे सरकारच्या वतीने अशी जुनी पेन्शन योजना व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, संपकरी आणि सरकार यांच्यामध्ये तोडगा निघालेला नसला तरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजनेमध्ये राज्य सरकारने बदल केली असल्याची माहिती आहे.

New pension scheme: नवीन पेन्शन योजनेमध्ये 'या' सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा

नवीन पेन्शन योजनेमध्ये कुटुंब निवृत्ती वेतन आणि कर्मचाऱ्याचं मृत्यू योगदान देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती असून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

New pension scheme

नेमकं निवृत्ती वेतन कसं आणि किती मिळणार याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबते वृत्त दिले आहे. सरकारकडून संपकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संपकरी काय निर्णय घेतात, हे कळेल.

Leave a Comment