today news 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा विषयी मोदी सरकार कडून मोठी बातमी

today news नोटबंदीनंतर देशात अनेकदा प्रत्येक नोटांविषयी काही ना काही माहिती समोर आली आहे. काही वेळा ही माहिती अफवा असल्याचेही समोर आले आहे. आता एक हजार रुपयांच्या नोटेविषयी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी पण 1000 रुपयांच्या जुन्या नोटांविषयी अनेक वृत्त आले होते. पण यावेळी सूत्रांनी माहिती दिली आहे. नोटबंदीच्या काळात एक हजार, 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी, काळे धन परत आणण्यासाठी नोटबंदी केल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. आता 1000 रुपयाच्या नोटेविषयी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.Notebandi

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएममधून दोन हजार रुपयांची नोट गायब झाल्याबाबत दावा दाखल केला आहे. सोमवारी त्यांनी लोकसभेत याविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिले. केंद्र सरकारने बँकांना याविषयीचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा भरण्याबाबतचा निर्णय बँकांचा आहे. या नोटांचा उपयोग, तांत्रिक कारणं, ग्राहकांच्या गरजा आणि वातावरणाचा परिणाम यामुळे हा निर्णय घेण्यात येतो. केंद्र सरकारने याविषयी बँकांना कोणतेही निर्देश दिले नसल्याचा दावा त्यांनी केला.Notebandi

 

मोठा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment