Voter List 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहीर त्याआधी ह्या नवीन मतदान याद्या जिल्हा नुसार जाहीर त्या यादीत आपले पहा..!

 

राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

 

नमस्कार मित्रांनो आज आपण या माहितीद्वारे पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या गावातील, शहरातील मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात माहिती घेणार आहोत. तर चला मित्रांनो आज आपण पाहूया की मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे. grampanchayat voter list

सर्वप्रथम तुम्हाला चीफ इलेक्ट्रॉन ऑफिसर महाराष्ट्र या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्याची लिंक खाली दिलेली आहे. तिथे Start करून तुम्ही वेबसाईटवर जाल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे वेबसाईट दिसणे चालू होईल.

 

मतदार यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment