Voter List Download

Voter List Download नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावची मतदान यादी मध्ये आपले नाव कसे पाहायचे याची माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपले ओळखपत्र आपल्यासाठी हरवले असले तरी पण आपल्याला ते कशाप्रकारे पुन्हा मिळवता येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पाहूया आपल्याला कशाप्रकारे आपले मतदान कार्ड हे आपल्याला कशाप्रकारे ऑनलाईन आपल्या मोबाईल मध्ये प्रिंट मिळेल.अशावेळी नवीन आलेली चालू वर्षाची मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून. तुम्ही तुमचे नाव त्या मतदान यादीत आहे की नाही मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तिचे अपडेट मध्ये चेक करू शकता.