हवामान अंदाज: मराठवाड्यासहविदर्भात आज “ऑरेंज अलर्ट’ राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान

हवामान अंदाज: उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २६) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा “sts se देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमौटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.’ या प्रणालीपासून, मराठवाडा, अंतर्गत Few समुद्र सपाटीपासून १.५ किलोमोटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा ब खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (ता. २६) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील उत्पती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्हयात गारपीट आणि वादळी पावसाचा a अलर्ट” देण्यात आला आहे. उरत राज्यात ताशी ३० ते ४० किलोमोटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा. हवामान विभागाने दिला आहे.

उकाडाही कायम आहे. मंगळवारी (ता. २५) EA २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शकयता आहे.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : हवामान अंदाज

नाशिक, नगर, पुणे, सातारा, छवपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ,

बादळी पावसाचा इशारा (बेलो अलर्ट) : हवामान अंदाज

Tw, ठाणे, रावगड. मुंबई, CR, FR, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Leave a Comment