Well grant मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय विहीर बांधण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान! येथे करा अर्ज

 

Well grant अंतर्गत विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान कसे मिळवायचे ! अर्ज कुठे आणि कसा करायचा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना(Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये इतका अनुदान दिले जाते.

Well grant याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेला आहे.या निर्णयात काय म्हटले तर महाराष्ट्रात अजून तीन 3, 87520 खोदणे शक्य असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा म्हटलं आहे.

 

त्यामुळे जर तुम्हाला विहिरीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा. यासाठी पात्रता काय लागते. याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत . योजनेअंतर्गत लाभधारकाची निवड नेमकी कशी केली जाणार आहे. लाभदार काय तो खालीलपैकी कोणत्या एका प्रवर्गातील असेल,तर प्राधान्यक्रम त्याची निवड केली जाणार आहे.

1.अनुसूचित जाती

2.अनुसूचित जमाती

3.भटक्या जमाती

4.विमुक्त जमाती

5.दारिद्र रेषेखाली लाभार्थी

6.स्त्री करता असलेली कुटुंब विकलांग व्यक्ती

7. कुटुंब जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी सीमांत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे .

 

 

 विहीर बांधण्यासाठी अर्ज करण्यासाठी

 येथे क्लिक करा

 

आणि अल्पभूधारक शेतकरी म्हणजे,असा शेतकरी पाच एकर पर्यंत जमीन आहे. या योजनेसाठी लाभ धारकाची पात्रता नेमकी काय आवश्यक असणार आहे. तर पहिलं म्हणजे अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन सलगत आवश्यक आहे. म्हणजे 40 गुंठे जमीन सद लसावी पूर्वी ही मर्यादा सात गुंठे इतकी होती.

 

पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येणार आहे. त्यापेक्षा कमी अंतरावर सिंचन विहीर घेता येणार नाही.

 

दोन विहिरींमध्ये 150 m इतका अंतरासह तितकी पहिली ती आता अनुसूचित जाती जमाती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी लागू नये. आणि याशिवाय खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची कट सुद्धा लागू राहणार नाही.

 

त्यानंतर लाभ धारकाच्या सातबारा एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजेच आठ अ उतारा शेतकरी करायचा आहे.

 

तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज शीर्षक आहे त्यानंतर प्रति मध्ये तुमचं नाव टाकायचा आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment