Wire Fence grant : मित्रांनो, आपले शेतकरी बांधव रात्रंदिवस राबून अतिशय कष्टाने शेती करतात,आणि परंतु जेव्हा त्याच्या कष्टाचा फळ घ्यायची वेळ येते तेव्हा काही जंगले आणि पाळीव प्राणी तसेच इतरही वन्यजीव शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत करतात त्यामुळे त्याची इतक्या दिवसाची मेहनत वाया जाते.
परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वायर फेसिंग सबसिडी स्कीम या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळू शकतात.या योजने अंतर्गत शेतीसाठी काटेरी कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देखील दिले जाते.
यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा? या लेखात आपण दिवसाची माहिती व योजनेचा उद्देश, यासाठी अर्ज कसा करावा? योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ई. विषय अगदी सोप्या भाषेत जाणून घेवू.