असा करा अर्ज www.sbi.co.in

१. – अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in ला भेट द्यावी.

२. – दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.

३. – लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज भरा.

४. – फॉर्म भरल्यानंतर, कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज फी भरा.

५. – शेवटी भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी ठेवा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा