आत्तापर्यंत 1,04,671 ग्रामपंचायतींमध्ये wifi जोडणी

wifi देशामधल्या सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅंड जोडणी देण्यासाठी भारतनेट प्रकल्प wireless acces टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येत आहे, अशी माहिती दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली आहे. आत्तापर्यंत १,०४,६७१ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जोडणी देण्यात आली आहे. तसचं या प्रकल्पांतर्गत घरगुती फायबर जोडणी, वायफाय जोडणी आणि सरकारी संस्थांना इंटरनेट miwifi सुविधा देऊन ग्रामीण भागांना जोडलं जाणार आहे.

tplinkwifi net

Leave a Comment