jandhan Account | जनधन खातेधारकांना केंद्र शासनाकडून jan dhan account opening online 10 हजार रुपये दिले जातात. सरकारने या खात्यावर विम्याची सुविधाही दिली आहे. तुम्हाला जनधन खात्यावर सरकारकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. या सुविधेमार्फत तुमच्या खात्यात एकही रुपया नसला तरी तुम्ही 10 हजार रुपये काढू शकता. याआधी ओव्हरड्राफ्टची सुविधा फक्त 5,000 रुपये होती. आता सरकारने ही ओव्हरड्राफ्टची मर्यादा 10 हजार पर्यंत वाढवली आहे.
jandhan Account
मात्र यासाठी काही अटी आहेत. jan dhan account opening online जनथन खात्यावर कमीतकमी 6 महिन्यांसाठी समाधानकारक व्यवहार झालेले असावेत. घरातील कमावत्या व्यक्तीला या सुविधेचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये महिलांना प्राधान्य दिले जात आहे. खातेधारकाचे दुसऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते नसावे. या योजनेचा लाभ देशामधील 47 कोटी पेक्षा अधिक खातेदारांना मिळणार आहे.