Gramsevak Bharti 2023: 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरती शासनाचा मोठा निर्णय

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
जॉईन

Gramsevak Bharti 2023: नमस्कार, जे विद्यार्थी ग्रामसेवक भरतीची वाट बघत होते, त्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Gramsevak Bharti २०२३ ती म्हणजे ग्रामसेवक भरती निघालेल्या आहेत. जिल्हा परिषद मार्फत १० हजार पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचा शासन निर्णय देखील आला आहे. १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२३ यापर्यंत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात येणार आहेत. 23 फेब्रुवारी ते एक मार्च 2023 दरम्यान अर्जाची छाननी होईल. तसेच २ ते ५ मार्च २०२२ उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. Gramsevak Bharti, ६ ते १३ एप्रिल 2023 पर्यंत पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जातील. १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. १ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जातील. (Gramsevak Bharti 2023)

ग्रामसेवक भरती शासनाचा अधिकृत GR पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार असून, एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत त्यांची आरक्षण निश्चिती उमेदवारी अर्ज मागविणे सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे आवश्यक असल्यास परीक्षा घेणे संबंधीची सर्व जबाबदारी जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहणार आहे. (Gramsevak Bharti 2023)

ग्रामसेवक भरती शासनाचा अधिकृत GR पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment