रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने झाले तब्बल दहा हजार रुपयांनी स्वस्त आजचे बाजार भाव जाणून घ्या

Gold Silver Price – गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळतेय. परंतु गेल्या चार दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. तुम्हाला आजचे सोने चांदीचे दर माहिती आहेत का ? पहा आज सोने आणि चांदीचे भाव किती राहतील.

गेल्या चार दिवसांपासून सोने चांदीच्या दारात मोठी घसरण पाहायला मिळतेय . सोने जवळपास हजार रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी चार हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या तीन महिन्यातला सोन्या-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. सोन्याचा आजचा दर 58 हजार 700 रुपये प्रति 10.ग्रॅम आहे. आणि चांदीचा दर 69 हजार रुपये प्रति किलो आहे. Gold Silver Price

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने देशातील सोने-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाल्याचे तज्ञांनी म्हटले.

 

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment