या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या युक्तीने सुचवलेल्या हे जुगाड यशस्वी ठरला आहे या शेतकऱ्यांनी आपले रात्र आणि दिवस एक करून ह्याच जुगाडाची निर्मिती केली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या जुगाडाचा लाभ घ्यावा.
तसेच आपल्या शेतात लागणारे मजुरांची संख्या कमी करण्यासाठी हे जुगाड खूप उपयुक्त आहे हे जुगाड भुईमूग कपास हरभरा आणि अशा विविध पिकांमध्ये हे जुगाड चालू शकते.
कारण की ह्या जुगाडाचे टायर्स ने जर तुम्हाला वाटत असेल पिकाची नुकसान होते तर हा तुमचा भ्रम आहे कारण की हे टेक्नॉलॉजिकल वापरून शेतकऱ्यांनी हे जुगाड बनवले आहे.
हे जुगाड शेतकऱ्यांनी पिकाची कोणतीही हानी न होता हे जुगाड या पद्धतीने बनवलेला आहे आणि कुठल्याही पिकाला खराब किंवा वाया जात नाही.
येथे क्लिक करा
ह्या जुगारातून असं सिद्ध झालं आहे की आता शेतकऱ्याला कोणताही ताण होणार नाही असेच नवनवीन जुगाड पाहण्यासाठी आमच्या बातमी या चैनल वर तुम्ही सतत आम्ही तुम्हाला माहिती पोहोचत राहो आणि शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये हेच जुगाड खूप कमी पैशाचा आहे..