Police Bharti:राज्यात आजपासून पोलीस भरती, पहा अजचे महत्वाचे अपडेट

राज्यात आज पासून पोलीस भरती प्रकियेला सुरुवात झाली आहे.14000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षी च्या भरती प्रक्रियांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची नोंदणी करण्यात आली आहे. 14000 जागांसाठी पोलीस भरती होत असून आज पासून भरती प्रकियेला सुरुवात झाली असून या वर्षी भरतीत बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची नोंदणी करण्यात आली आहे.Police bharti

 

आज पासून पोलीस भरती प्रक्रिया प्रत्यक्षात सुरुवात झाली असून वेग वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात मुलांची शारीरिक चाचणी केली जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. आज कागदपत्रांची तपासणी देखील तपासणी केली जात आहे. भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या दक्षता घेतली जात आहे. आज पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असल्याने बरेच दिवस ही प्रकिया सुरु राहणार आहे.Police bharti

 

नाशिक पोलीस भरतीत 21049 उमेदवार रिंगणात. नाशिक ग्रामीण साठी 179 जागांसाठी भरती होत असून त्यासाठी तब्बल 21049 उमेदवार सहभागी झाले आहेत. आज पहाटे पासून भरती प्रकियेला सुरुवात झाली आहे. 164 पोलीस कोन्स्टेबल आणि 25 पोलीस ड्रायवर यांच्यासाठी आजपासून नाशिक मध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज कागदपत्रांची पडताळणी आणि नंतर शारीरिक मोजमाप करून नंतर फिजिकल टेस्ट घेतली आहे. ड्रायव्हर साठी गोळा फेक आणि 1600 मिटर धावने आशा प्रकारे आजची चाचणी होईल.पुढच्या जवळ्पास 20 तारखे पर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी चाचण्या सुरू राहणार आहेत. Police. Bharti

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

Leave a Comment