Old Pension Scheme नमस्कार मित्रांनो ओल्ड पेन्शन योजने बाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. मित्रांनो डिसेंबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ओल्ड पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जी यांनी योजना लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडेल असे व्यक्तव्य केले होते. ओल्ड पेन्शन योजनेसाठी स्पष्ट नकार दिलेला होता Old Pension Scheme
1956 पासून ची जमिनी होणार जप्त , मूळ मालकाला परत मिळणार. येथे क्लिक करून पाहा
परंतु मित्रांनो यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेताना ओल्ड पेन्शन योजने बाबत वक्तव्य केले व म्हणाले ओल्ड पेन्शन योजना लागू करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. मित्रांनो या सोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ओल्ड पेन्शन योजने बाबत ही योजना लवकरच सुरू होणार व लागू होणार असल्याची माहिती दिली Old Pension Schemeयाचा आढावा घेण्यासाठी एका न्यूज चॅनलने मंत्रालयात Old Pension Scheme जाऊन याची विचारपूस केली व समोर काय आले, पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली पहा.