PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आज आम्ही अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. दिवाळीनंतर आता देशभरातील सर्वच पात्र शेतकऱ्यांकरिता प्रशासनाने खुशखबर दिली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये पीएम किसन योजनेअंतर्गत मिळणारी हप्त्याची रक्कम नक्की कधी मिळणार आहे? याविषयी बातमी आपल्याला मिळाली आहे. लवकरच आता पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.
15 नोव्हेंबर रोजी देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंधराव्या हप्त्याची रक्कम मिळू शकते. अशी दाट शक्यता दिसत आहे (pm kisan yojana latest news). परंतु तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत की नाही? हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम यादीमध्ये तुमचे नाव तपासून घ्यावे लागेल.
योजनेअंतर्गत प्रशासनाच्या माध्यमातून कित्येक अशा अपात्र शेतकऱ्यांची नावे आपल्यासमोर आले आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये पंधरावा हप्ता तुमच्या खात्यात नक्की जमा होईल की नाही? याची तपासणी तुम्ही यादीच्या माध्यमातूनच करू शकता आणि खात्री करू शकता. अशी माहिती स्वतः कृषिमंत्र्यांनी दिली आहे..
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी स्वतःच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी देशभरातील करोड पीएम किसन सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता देण्याचा निर्णय डीबीटी माध्यमातून निश्चित केला आहे (pm kisan yojana update). पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील.
Also Read
PM Kisan Yojana 16th Installment
परंतु हा हप्ता तुम्हाला मिळेल की नाही याविषयी माहिती तुम्ही यादीमध्ये तपासणी करूनच घेऊ शकता. सर्वात प्रथम तुम्हाला प्रशासनाच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तिथून पुढे तुम्हाला पेमेंट सक्सेस टॅब खाली सर्वात प्रथम भारताचा नकाशा दिसेल आणि उजव्या बाजूला जो काही पिवळा रंग आहे तो पिवळ्या रंगाचा डॅशबोर्ड आपल्याला दिसणार आहे. डॅश बोर्डवर आपल्याला क्लिक करायचे आहे.
दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती मिळेलच. तिथून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी राज्य, जिल्हा पंचायत इत्यादी बाबी क्रमांकानुसार निवडायचे आहेत. आणि स्टेटस नक्की कसा आहे तो जाणून घेण्यासाठी गेट रिपोर्टवर क्लिक करायचे आहे (pm kisan yojana information). त्यामध्ये तुमच्या संपूर्ण तपशील तुम्हाला जाणून घेता येईल.
देशभरातील शेतकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी बघितले तर 6000 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत बघितले तर 14 हप्त्यांचे पैसे प्रशासनाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले असून आता पुढील पंधरा नोव्हेंबरला शेतकऱ्यांना तब्बल पंधरावे हप्त्याचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती मिळाली आहे.
प्रशासनाच्या या कल्याणकारी योजनेअंतर्गत अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही pmkisan-ict@gov.in या मेल आयडी वरती मेल करू शकता. याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाइन क्रमांक सुद्धा दिले आहेत. यामध्ये मधून देखील संपर्क साधू शकता. 155261, 1800115526 किंवा 011-23381092 या नंबर वरून संपर्क करून योजने संबंधित अधिक माहिती मिळवा.