अशाच कुसुम सोलार पंपाविषयी माहितीसाठी व इतर सरकारी योजनांची माहितीसाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आजच जॉईन करा.
कुसुम सोलार पंपाविषयी माहितीसाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आजच जॉईन करा
New Solar Pump: मित्रांनो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने 2021 ला कुसुम सोलार (solar) ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या शेतकऱ्यांना सौर पंप (solar system) बसविण्यावर केंद्र सरकारकडून 90 टक्के पेक्षा अधिक अनुदान दिले जाणार आहे. पंतप्रधान कुसुम सोलार योजनेअंतर्गत सौर पंपावर अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि रात्रीचा त्रास सहन करावा लागणार नाही यामुळे केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे.
New Solar Pump
New Solar Pump: देशामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यातील कृषी क्षेत्राच्या उत्पादनावर चालण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना (installing solar panels) सरकारने केवळ शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान पीएम पाच लाख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न देता सोलार पंप देण्याची योजना तयार केली आहे. कुसुम सोलार योजना या योजनेअंतर्गत पंतप्रधान पाच लाख शेतकऱ्यांना सोलार पंप (install solar panels) देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. (New Solar Pump)
Solar pamp
सोलर पॅनल
Na