Anganwadi Sevika: राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सैविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.
पगारवाढ किती झाला पाहण्यासाठी येथे क्लिक करा