Wheat: गव्हाची पाने पिवळी पडत असतील तर हे उपयोग करा
गव्हाची पाने पिवळी पडली आहेत का? शेतकरी मित्रांनो, यावर्षी रब्बी हंगामात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाची लागवड करून आज जवळपास ३० दिवस झाले आहेत. परंतु, शेतकर्यांना एका मोठ्या समस्येने घेरले आहे आणि समस्या म्हणजे गव्हाची पाने पिवळी पडणे. शेतकर्यांनी त्यांच्या उत्पादन वर्षांमध्ये कधीतरी … Read more